birthday | Sarkarnama

वाढदिवस : आ. डी. एस. अहिरे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

प्रांताधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत असलेल्या डी. एस. अहिरे यांनी सेवेचा राजीनामा देत राजकारणात पदार्पण केले. पहिल्यांदा 1998 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे उमेदवारी केली. या निवडणुकीत ते विजयी झाले. मात्र, त्यांचे खासदारपद अल्प काळासाठीच ठरले. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव साक्री मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विजयी झाले. यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा कॉंग्रेसतर्फे साक्री विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत विजय मिळविला. 

संबंधित लेख