birthday | Sarkarnama

वाढदिवस : बदामराव पंडित 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे माजी आमदार. एकदा अपक्ष, दुसऱ्यावेळी शिवसेना पुरस्कृत अपक्ष तर तिसऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ते आमदार झाले. युती सरकारच्या काळात त्यांनी ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. ते सध्या शिवसेनेत आहेत. 

मोबाईल- 9422241114, 8380000009 
 
संबंधित लेख