birthday | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

वाढदिवस : रवी राणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017
जन्म: 28 एप्रिल 1980

आमदार रवी राणा सलग दोनवेळा बडनेरा (जि. अमरावती) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी व अभिनेत्री नवनीत राणा यांनी गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली होती. योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी त्यांची जवळीक आहे.

संबंधित लेख