birthday | Sarkarnama

वाढदिवस (23 एप्रिल) : विजयराज शिंदे (माजी आमदार ) 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 एप्रिल 2017

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार अशी राजकीय वाटचाल विजयराज शिंदे यांची आहे. शाखा प्रमुख, नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती आणि तीन वेळा आमदार असे टप्पे त्यांनी पार केले. 

मो. नं. : 9422180505 

संबंधित लेख