birthday | Sarkarnama

वाढदिवस 21 एप्रिल : संजय देशमुख (माजी राज्यमंत्री)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

वाढदिवस 21 एप्रिल : संजय देशमुख (माजी राज्यमंत्री)
यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रभावशाली नेते असलेल्या संजय देशमुख यांनी अपक्ष म्हणून आर्णी मतदारसंघाचे 1999 व 2004 मध्ये विधानसभेत प्रतिनिधित्व केले. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात 2004 मध्ये ते क्रीडा राज्यमंत्री होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये आले. आता नुकताच भाजपत प्रवेश केला आहे.

संबंधित लेख