Beed MLA Sangita Thombre | Sarkarnama

राजकारण्यांची दिवाळी : संगीता ठोंबरेंनी केली महालक्ष्मीपुढे आरास

 सरकारनामा 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

केज (जि. बीड) : केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार संगीता ठोंबरे या सध्या कुटूंबियांसह दिवाळी साजरी करत आहेत. मतदार संघातील विविध कार्यक्रमांची धावपळ उरकत त्या कुटूंबाला वेळ देत आहेत. 

दिवापळीची गोबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीचे पुजन त्यांनी उत्साहात केले. गुरुवारी लक्ष्मीपुजनासाठी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारुन आणि शुभेच्छा देऊन त्यांनी स्वत: लक्ष्मीपुजनाची तयारी केली.

लक्ष्मीचा फोटो मांडून त्यांनी स्वत: विविध फळे आणि दाळ, तांदळाची आरास तयार केली. त्यानंतर संगीता ठोंबरे आणि पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या दाम्पत्याने विधिवत लक्ष्मीपुजन केले. त्यानंतर दोघांनीही मुलांसोबत फुलझाडे आणि फटाकेही उडवले. 

टॅग्स

संबंधित लेख