beed market commitee | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पराभव

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मे 2017

बीड : बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी उन्हातान्हात फिरून सर्वत्र प्रचार केला पण त्यांच्या पदरी अपयशच आलं. 

जिल्हा परिषदेत धनंजय मुंडे यांना जास्त जागा मिळूनही पंकजा मुंडे यांच्या चतुराईमुळे सत्ता गमवावी लागली.त्याचे उट्टे त्यांनी बाजार समितीत विजय मिळवून काढले. विजयानंतर पंडित अण्णा मुंडे यांच्या पुतळ्याला धनंजय मुंडे यांनी अभिवादन केल. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. त्यांच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना पेढा भरवून विजय साजरा केला. 
 
फोटो फीचर

संबंधित लेख