Aurangabad village meetings | Sarkarnama

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनी झाल्या 726 गावात ग्रामसभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

औरंगाबाद, : जिल्हयाच्या 862 पैकी 726 ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी (ता.15 )  ग्रामसभा घेण्यात आल्या. तर व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन अंतर्गत निवडलेल्या 22 गावांच्या ग्रामसभांमध्ये गावांच्या विकासाचा डीपीआर (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट ) मंजुर करण्यात आला.

व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन अंतर्गत पैठण तालू्क्यात 5 तर गंगापूर तालूक्यातील 3 ग्रामपंचायतीमधील 22 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या सर्व योजना 100 टक्के राबवण्यात येणार आहेत. ज्या ग्रामसेवकाकडे 2 ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने व काही ठिकाणी गणपुर्तीअभावी ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. तथापि जिथे आज ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत तिथे उद्या होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे पंचायच विभागाचे उपमुख्य अधिकारी वासुदेव सोळूंके यांनी सांगीतले.

संबंधित लेख