ashok nete bjp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अशोक महादेवराव नेते, खासदार भाजप 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 जुलै 2017

नोकरीच्यानिमित्ताने वर्धा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या अशोक नेते राजकारणात यशस्वी झाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अशोक नेते यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा भाजपची उमेदवारी घेऊन गडचिरोली विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत नेते विजयी झाले व त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 2009 च्या लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये नेते यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा यश संपादन केले. आदिवासींच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या नेते यांनी अत्यंत संघर्षातून आपला राजकीय प्रवास केला आहे. 
 
संबंधित लेख