anil desai shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

आजचा वाढदिवस : खासदार अनिल देसाई (शिवसेना)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

अनिल देसाई हे 2012 मध्ये शिवसेनेतर्फे राज्यसभेवर निवडून गेले. शिवसेनेत त्यांना शांत स्वभावाचे व अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. देसाई यांचा निवडणुका, कायदेविषयक बाबींमध्ये अभ्यास आहे. त्यांनी स्थानिक लोकाधिकार समिती, शहरी विकास समितीवर काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग होणार होता. परंतु शिवसेना-भाजप वादातून ऐनवेळी ते शपथ घेऊ शकले नाहीत. दिल्लीत शपथविधीसाठी गेले असता पक्षाच्या आदेश मानून ते पुन्हा शपथ न घेता परत आले होते. त्यावेळी शिवसैनिकांत त्यांची प्रतिमा उंचावली होती. शिवसेनेने त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी निवडले आहे. 

संबंधित लेख