amrawati corporation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

अमरावतीतही सेना भाजपपासून दूर 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

नागपूर : अमरावतीच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे संजय नरवणे यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी भाजपच्या संध्या टिकले निवडून आल्या.
शिवसेनेने मात्र भाजपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील राजकारणाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

अमरावती महापालिकेत भाजप-सेना युती होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घेतला होता. भाजपला महापालिकेत काठावरचे
बहुमत मिळाले आहे. 88 सदस्यांच्या सभागृहात भाजपला 45 जागा मिळाल्या आहेत. सेनेच्या 7 सदस्यांनी पाठिंबा दिला तर बहुमत 52 वर गेले असते. काही
दिवसांपर्यंत सेना भाजपसोबत राहील, असेच चित्र होते. परंतु मुंबईत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेनेने उघडपणे भाजपच्या विरोधात आघाडी उघडली आहे. या
विरोधी आघाडीचे परिणाम अमरावती महापौरांच्या निवडणुकीवरही झाले. सेनेने भाजपसोबत जाण्यास नकार देत विरोधाची भूमिका घेतली. भाजपने आमदार रवि
राणा यांच्या युवा स्वाभिमान मंचच्या 3 सदस्यांचा पाठिंबा घेतला आहे. 

संबंधित लेख