amit shaha in mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

पक्षनिधीसह भाजप पदाधिकारी अमित शाह यांच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : भाजप सत्तेत असल्याने पैशाला काय तोटा असे बोलले जाते, मात्र केंद्रातील आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून आजीवन सहयोग निधीच्या नावाखाली आजच्या घडीला पक्ष निधी उभारण्याचे काम सुरू असून राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रभारी, आमदार, आजीवन निधीचा लेखा जोखा घेऊन शुक्रवारी सह्याद्रीवर आले आहेत. 

या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन पक्षनिधी वाढविण्याबाबत केलेल्या कामाची माहिती दिल्याचे समजते.

राज्यातील भाजप मंत्र्यांसह आमदार तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या निधींच्या पावत्यांसह फाईली घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावली 1 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंतचा आजीवन सहयोग निधी या माध्यमातून गोळा करण्यात आला आहे. त्यामुळे कोणी किती निधी गोळा केला यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती. 

संबंधित लेख