akburuddin owaissi wins from chandrayangutta | Sarkarnama

अकबरूद्दीन ओवैसींसमोर शिवसेनेची फे फे...फक्त 197 मते!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

शिवसेना आणि एमआयएमचे नाते महाराष्ट्राला चांगले माहित आहे.

पुणे: एमआयएमचे फायरब्रँड नेते, आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी हैद्राबादच्या चाँद्रयानगुट्टा मतदारसंघातून 80 हजारांच्या फरकाने विजय मिळवला आहे. 

महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेने सुदर्शन माल्कन यांना या मतदारसंघात उभे केले होते. त्यांना फक्त 197 मते मिळाली आहेत. अकबरूद्दीन ओवैसी यांना 95 हजार 339 मते मिळाली. भाजपचे शाहजादी सय्यद यांना 15 हजार 75 मते मिळाली. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. टीआरएस तिसऱ्या आणि काँग्रेस उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. 

संबंधित लेख