ajit pawar on rane | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

राणे हे सिंधुदुर्गपुरते मर्यादित : अजित पवार 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सोलापूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता प्रभाव आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र काही फरक पडणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्‍त केले. 

राणेंनी दिलेला कॉंग्रेसचा राजीनामा व संभाव्य भाजप प्रवेशावर बोलताना पवार म्हणाले की, कोकणातल्या सिंधुदुर्गापुरता त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्यामुळे राज्यात इतर काही फरक पडणार नाही. नेत्यांनी पक्ष बदलल्याने फरक पडत नाही. शेवटी काय ते लोकच करत असतात. सद्या भाजप सरकारच्या विरोधात वातावरण बनते आहे, असे पवार म्हणाले. 

संबंधित लेख