ajit pawar questions ram shinde | Sarkarnama

काय राम शिंदे, बारामतीत येवून आश्‍वासन दिलं होतं ना? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे : नागपूर अधिवेशनात भाजपवर हल्लाबोल करताना अजित पवार यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्याला हात घातला. भटके विमुक्‍त, ओबीसी खात्याचे मंत्री राम शिंदे यांना त्यांनी सवाल केला. 

अजित पवार म्हणाले, धनगर आरक्षणासंबंधी भाजप सरकारने जुमलेबाजी केली आहे. बारामतीत येवून फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांना रस पाजला होता. पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देतो, असे सांगितले होते. पण दिले नाही, असा प्रश्‍न राम शिंदे यांचे नाव घेत त्यांनी उपस्थित केला. 

संबंधित लेख