ajit pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोते-पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आज राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 
पक्षाची ध्येय धोरणे युवकांपर्यंत पोहचवू तसेच राष्ट्रवादी युवक संघटना आणखी मजबूत करण्यासाठी तसेच तळागाळातील युवकांना पक्षाशी जोडून पक्षवाढीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित लेख