agitation in aadivasi sanstha pune | Sarkarnama

धनगर कार्यकर्त्यांकडून आदिवासी विकास, प्रशिक्षण संस्थेत तोडफोड 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज येथील आदिवासी विकास व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड करण्यात आली. 

पुणे: धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज येथील आदिवासी विकास व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड करण्यात आली. 

धनगर हे अनुसुचित जमातीतील असून त्याची अंबलबजावणी करावी, अशी समाजाची मागणी आहे. राज्यभरात विविध गट यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच ही तोडफोड झाल्याचे समजते. धनगर कार्यकर्ते आदिवासी संस्थेत घुसले आणि त्यांनी काचा फोडल्या. तसेच भंडाराही उधळला. 

संबंधित लेख