Aba Bagul Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आबा बागूल 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

महापालिकेतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळख. गेली सलग 25 वर्षे नगरसेवक म्हणून ते काम पाहत आहेत. महापालिकेच्या विद्यमान सभागृहात सतत इतकी वर्षे निवडून येणारे ते एकमेव नगरसेवक आहेत. 

महापालिकेतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळख. गेली सलग 25 वर्षे नगरसेवक म्हणून ते काम पाहत आहेत. महापालिकेच्या विद्यमान सभागृहात सतत इतकी वर्षे निवडून येणारे ते एकमेव नगरसेवक आहेत. 

महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष तसेच प्रभाग अध्यक्ष म्हणून क्षेत्रीय कार्यालयावर काम. महापालिकेच्या विविध समित्यावर कार्यरत. महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यातील नावाजलेला नवरात्रोत्सवाची सुरवात. या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी परंपरा निर्माण केली. या ट्रस्टच्या माध्यमातून देश आणि राज्यातील मान्यवरांना पुरस्कार दिले जातात. पुणे फेस्टिव्हलनंतरचा पुण्यातील मोठा उत्सव म्हणून पुणे नवरात्रोत्सवाचे नाव घेतले जाते. कल्पक योजना राबविणारे नगरसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. 
 
संबंधित लेख