शिवसेना देशभर स्वबळावरच लढणार - आदित्य ठाकरे

 शिवसेना देशभर स्वबळावरच लढणार - आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना यापुढे देशात सगळीकडे स्बळावरच निवडणुका लढवेल, शिवसेनेचा आता देशात प्रसार करायचा आहे सगळ्यांनी त्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्य ठाकरे बोलत होते. 

याच मेळाव्यात ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचेही भाषण झाले . त्यावेळी ते म्हणाले प्रादेशिक पक्ष अन्य राज्यात सत्तेवर आले, मात्र चांगले नेतृत्व असूनही राज्यात शिवसेना मात्र स्वबळावर सत्तेवर येऊ शकली नाही असे का घडले हा माझ्यासमोरचा प्रश्‍न आहे अशी खंतही त्यांनी व्याक्त केली. 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विट करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com