137 Police officers transferred | Sarkarnama

नवा जीआर - राज्यातील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.

नवा जीआर - भारतीय पोलिस सेवेतील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या
सरकारनामा ब्युरो
मुंबई - राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.

सविस्तर यादीसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा

https://goo.gl/bvqaq0

https://goo.gl/3SOTBJ

https://goo.gl/VJL6N0

या यादीनुसार विविध जिल्ह्यांचे नवे पोलिस अधिक्षक खालील प्रमाणे असतील...
डाॅ आरती सिंग - औरंगाबाद
राकेश कलासागर - अकोला
अभिनाश कुमार - अमरावती
संजय दराडे - नाशिक
दिलीप झळके - परभणी
एस. के. मीना - बुलढाणा
चंद्रकिशोर मिना - नांदेड
बसवराज तेली - हिंगोली
रंजन कुमार शर्मा - अहमदनगर
दिक्षीत कुमार अशोक गेडाम - सिंधुदुर्ग
एम. राम. कुमार - धुळे
दत्तात्रय कराळे - जळगाव
मंजुनाथ सिंग - पालघर
नियती ठाकेर - चंद्रपूर
रामनाथ पोकळे - जालना
निर्मलादेवी एस- वर्धा
मोक्षदा अनिल पाटील - वाशिम
संजय मोहिते - कोल्हापूर

 

संबंधित लेख