| Sarkarnama

भिवंडीला कॉंग्रेस- भाजपमध्ये काट्याची लढत 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मे 2017

भिवंडी : भिवंडी निजामपूर (जि. ठाणे) महापालिकेत कॉंग्रेस व भाजपत काट्याची लढत सुरू आहे. कॉंग्रेस 11 तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. 

भिवंडी ही मुस्लीमबहुल पालिका आहे. येथे समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीशी युती केली होती. भाजपनेही विशेष जोर लावला होता. एकूण 90 जागांपैकी 11 जागांवर कॉंग्रेस, 10 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना, 5 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे. 

संबंधित लेख